рдореЛрдареА рдЕрдкрдбреЗрдЯ: рдирдореЛ рд╢реЗрддрдХрд░реА реорд╡рд╛ рд╣рдкреНрддрд╛ рд╕реБрд░реВ тАУ рддреБрдордЪреЗ рдкреИрд╕реЗ Pending рдХрд╛ рдЖрд╣реЗрдд
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता (₹२,०००) २५ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून हे पैसे DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट खात्यात पाठवले जात आहेत. ८वा हप्ता कोणाला मिळणार? या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८९ ते ९० लाख शेतकऱ्यांना हा … Read more