Ladki Bahin Yojana: EKYC पूर्ण केलेल्या महिलांना 7500 रुपये, 30 एप्रिल अंतिम तारीख

लाडकी बहीण योजना अंतर्गत eKYC दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रखडलेले फेब्रुवारी-मार्च हप्ते मिळवण्यासाठी शेवटची संधी.

महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 62 लाख महिलांनी EKYC (eKYC) दुरुस्ती पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अशा महिलांसाठी सरकारने आता शेवटची संधी दिली आहे. जर तुम्ही अजून EKYC पूर्ण केले नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. … Read more