Ladki Bahin Yojana Update: 28 March Payment Started, ₹6000 किंवा ₹4500 कोणाला मिळणार?
लाडकी बहिण योजना: नमस्कार लाडक्या बहिनिंनो आज २८ मार्च पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता जमा होणार आहे. हि वितरण करण्याची प्रक्रिया ३१ मार्च पर्यंत सुरु असणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीच्या खात्या मध्य हा हफ्ता जमा होणार आहे. पण लाखो लाडक्या बहिणी असे आहेत त्याची ekyc चुकीची झाली होती आणि त्यांना लाडकी बहिण … Read more