लाडकी बहिण योजना 2026: नोव्हेंबरपासूनचे सर्व हप्ते एकत्र जमा | eKYC केल्यावर मोठा फायदा

लाडकी बहिण योजना 2026: नोव्हेंबरपासूनचे सर्व हप्ते एकत्र जमा | eKYC केल्यावर मोठा फायदा

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे नोव्हेंबर 2025 पासून हप्ते थांबले होते, त्या महिलांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी आपले eKYC दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे, त्यांना फेब्रुवारी 2026 च्या हप्त्यासोबत नोव्हेंबरपासूनचे सर्व रखडलेले … Read more