рд▓рд╛рдбрдХреНрдпрд╛ рдмрд╣рд┐рдгреАрдВрд╕рд╛рдареА рдореЛрдареА рдмрд╛рддрдореА! рдЬреБрд▓реИ рдЖрдгрд┐ рдСрдЧрд╕реНрдЯрдЪреЗ тВ╣3,000 рдХрдзреА рдорд┐рд│рдгрд╛рд░? рдирд╡реАрди рдпрд╛рджреАрдд рддреБрдордЪреЗ рдирд╛рд╡ рдЖрд╣реЗ рдХрд╛?
लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यात जुलै महिन्याचे ₹1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे ₹1,500 असे मिळून ₹3,000 रुपये अद्याप जमा झाले नसतील, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात महत्त्वाची प्रक्रिया सुरू असून, ऑगस्ट महिन्याचा हप्ताही पात्र महिलांना मिळावा यासाठीही हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र लाडक्या बहिणींना जुलै …