लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचे ₹1500 31 मार्चपर्यंत खात्यात! eKYC केलेल्यांसाठी मोठी खुशखबर – अदिती तटकरे यांची घोषणा
महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी २०२६ महिन्याचा सन्मान निधी लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बहिणी आपल्या हप्त्याची वाट पाहत होत्या, विशेषतः ज्या महिलांचे पैसे eKYC त्रुटींमुळे थांबले होते त्यांच्यामध्ये मोठी चिंता होती. मात्र आता …