लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरपासून थांबलेले हफ्ते आता कधी मिळणार? eKYC मुदतवाढ 30 एप्रिलपर्यंत
महाराष्ट्रातील महिलांसाठी धोरणात्मक ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत करण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हजारो महिलांचे हफ्ते (हप्ते) थांबल्याने त्यांना मोठ्या अस्वस्थतेचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या लेखात आम्ही तुम्हाला या योजनेतील नवीनतम घडामोडी, ई-केवायसीची मुदतवाढ, … Read more