लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ₹3,000 मिळणार का? जुलैच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

ladki bahin yojana july and agust installment

लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे! जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबाबत मोठी अपडेट समोर आली असून, पात्र लाभार्थी महिलांना ₹1,500 मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी GR आला असून 22 ऑगस्टपर्यंत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे ₹1,500 जमा करण्याची …

Read more