लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरपासूनचे 6000 रुपये थकबाकीदार बहिणींना मार्च हप्त्यासोबत जमा होणार, 10 एप्रिलपर्यंत वितरण सुरू होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजना 28 ते 31 मार्च 2026 रखडलेले हप्ते आता लवकरच जमा होणार. थकबाकीदार बहिणींना 6000 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे एकूण 7500 रुपये मिळणार. वितरण 10 एप्रिलपर्यंत सुरू होणार.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान करण्यात आले असून, लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही बहिणींचे हप्ते रखडले होते, त्यांनाही आता दिलासा मिळणार आहे. या लेखातून आम्ही या योजनेतील ताज्या घडामोडी, थकबाकीचे वितरण … Read more