लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरपासूनचे 6000 रुपये थकबाकीदार बहिणींना मार्च हप्त्यासोबत जमा होणार, 10 एप्रिलपर्यंत वितरण सुरू होण्याची शक्यता
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान करण्यात आले असून, लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही बहिणींचे हप्ते रखडले होते, त्यांनाही आता दिलासा मिळणार आहे. या लेखातून आम्ही या योजनेतील ताज्या घडामोडी, थकबाकीचे वितरण … Read more