मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरपासून हप्ते बंद? eKYC करा आणि ₹७५०० त्वरित मिळवा!
तुम्हालाही नोव्हेंबरपासून हप्ता मिळाला नाही का? घाबरू नका, एकच कारण आहे आणि त्यावर उपायही आहे! महाराष्ट्रातील लाखो ‘लाडक्या बहिणीं’साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वरदान ठरली आहे. २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा थेट बँक खात्यात ₹१,५०० जमा होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून अनेकांचे हप्ते रखडले आहेत. नोव्हेंबर २०२५ पासून हप्ते रखडण्याचे खरे कारण काय?सर्वात … Read more