लाडक्या बहिणींनो मोठी बातमी! मार्च-एप्रिलचे ₹३००० एकत्र येणार; सरकारचा GR जारी, eKYC ची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६

लाडकी बहिण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचे ₹३००० एकत्र हप्ता मिळणार, eKYC दुरुस्तीची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६

BREAKING NEWS: Maharashtra Govt Announces Combined Payout of ₹3,000 for March & April under Ladki Bahin Yojana मुंबई, ३० एप्रिल २०२६ – उत्सुकता आणि चिंतेत दिवस काढणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च २०२६ आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ, पात्र महिलांच्या बँक … Read more