महाराष्ट्र रेशन यावजी अनुदान योजना २०२६: आज ३१ मार्च पासून वितरण सुरू! केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये DBT
शेतकरी बांधव-भगिनींनो, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि आर्थिक दबाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०२३ पासून एक क्रांतिकारी योजना सुरू केली आहे. रेशन यावजी पैसे अनुदान योजना (APL Farmer DBT Scheme) अंतर्गत केशरी (ऑरेंज/APL) रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट बँक खात्यात दरमहा १७० रुपये जमा होत आहेत. आज ३१ मार्च २०२६ पासून या योजनेचे वितरण … Read more