Ration card list maharashtra 2023 : आता महाराष्ट्र राशन कार्ड ची यादी ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. आता आपण घरी बसून AAY, BPL, PHH, NPH आणि Annapurna rashan card या सर्वांची यदि घरी बसून मोबाइल द्वारे बघू सकाल.
आपल्या गावची यादी चेक करण्यासाठी या लेख ला पूर्ण आणि ध्यानपूर्ण वाचावे. राशन कार्ड ऑनलाइन उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नविन वेब पोर्टल उपलब्ध केला आहे. ह्या पोर्टल वरुण तुम्ही आपला नाव तपासू सकता की तुमचा नाव या यादी मध्य आहे की नाही?
जर तुम्ही नविन महाराष्ट्र राशन कार्ड साठी आवेदन केल असेल आणि तुम्हाला माहित करायचा आहे की तुमचा नाव राशन कार्ड लिस्ट मध्य आहे की नाही या सर्वाची माहिती या लेख मध्य देणार आहोत.
समोर तुम्हाला ration card list maharashtra गावाची यादी कसे पहला याची सर्व माहिती सोप्या भाषेत सांगणार आहोत.
Ration Card List Maharashtra Online
माहिती | महाराष्ट्र राशन कार्ड नविन यादी (Maharashtra Ration Card List) |
माध्यम | ऑनलाइन (Online) |
राष्ट्र | महाराष्ट्र (Maharashtra) |
विभाग | खाद्य व रसद विभाग |
लाभ | राशन कार्ड यादी वर नाव शोधा |
आधिकारिक वेबसाइट | rcms.mahafood.gov.in |
महाराष्ट्र रेशन कार्ड यादी ऑनलाईन कशी तपासायची?
महाराष्ट्र राशन कार्ड ची यादी ऑनलाइन तपासण्या करीता समोर तुम्हाला काही स्टेप दिले आहेत ते स्टेप फॉलो करुण आपल्या गावातली यादी बघू सकता.
1) राशन कार्ड ची यादी पाहण्या करीता सर्वप्रथम गूगल वर ऑफिसियल वेबसाइट rcms.mahafood.gov.in सर्च करुण विजिट करा.
2) ऑफिसियल वेबसाइट वर विजिट केल्या नंतर तुम्हाला कैप्चा फिल चा आप्शन दिसणार तुम्हाला कैप्चा फिल करायचा आहे आणि verify बटन वर क्लिक करायचा आहे.

3) कैप्चा verify केल्यानंतर तुमच्या समोर एक नविन tab खुलनार यामध्य तुम्हाला तुम्ही ज्या जिल्यात राहता तो जिल्हा सेलेक्ट करायचा आहे.

4) जिल्हा आणि पूर्ण माहिती भरल्या नंतर तुमच्यासमोर एक नविन पेज उघडणार या नविन पेज वर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे DFSO चे नाव दिसेल तुम्हाला तुमच्या गावची राशन कार्ड लिस्ट पाहण्या साठी तुम्हाला तुमचा DFSO निवडायचा आहे.

5) DFSO निवडल्या नंतर तुमच्यासमोर नविन पेज ओपन होणार या पेज वर तुमच्यासमोर TFSO ची लिस्ट दिसणार तुम्हाला तुमच्या TFSO नाव सोधायचा आहे आणि निवडायचा आहे.

6) TFSO चा नव निवडल्या नंतर तुमच्या समोर सर्व राशन दुकानाचे नाव तुमच्या समोर दिसतील तुम्हाला तुमच्या गावच्या राशन दुकानाचा नाव सोधायचा आहे आणि दुकानाचा नाव दिसल्या नंतर त्याला क्लिक करुण सेलेक्ट करायचा आहे.

7) जसेच तुम्ही राशन दुकान च्या नावावर सेलेक्ट कराल तुमच्यासमोर तुमच्या गावच्या राशन दुकांची लिस्ट दिसणार. या यदि मध्य तुम्ही आपला आणि आपल्या गावाची पूर्ण यदि बघू सकता आणि त्यामध्य आपला पण नाव बघू सकता.

या प्रकारे तुम्ही घरी बसून महाराष्ट्र राशन कार्ड यादी पाहू सकता आणि त्या लिस्ट मध्य तुमचा नाव आहे की नाही ते पण माहित करू सकता.
महाराष्ट्र जिल्याचे नावे ज्यांची राशन कार्ड यादी ऑनलाइन उपलब्ध आहे
राशन कार्ड यादी महाराष्ट्र कोण कोणत्या जिल्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे याची पूर्ण जानकारी तुम्हाला समोर सांगणार आहोत. ज्या जिल्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे त्याची लिस्ट खालील प्रमाने आहे.
Ahmednagar (अहमदनगर) | Nagpur (नागपुर) |
Akola (अकोला) | Nanded (नांदेड) |
Amravati (अमरावती) | Nandurbar (नंदुरबाग) |
Aurangabad (औरगाबाद) | Nashik (नाशिक) |
Beed (बीड) | Osmanabad (ओस्मानाबाद) |
Bhandara (भंडारा) | Palghar (पालघर) |
Buldhana (बुलधाना) | Parbhani (परभनी) |
Chandrapur (चंद्रपुर) | Pune (पुणे) |
Dhule (धुले) | Raigad (रायगड) |
Gadchiroli (गडचिरोली) | Ratnagiri (रत्नागिरी) |
Gondia (गोंदिया) | Sangli (सांगली) |
Hingoli (हिंगोली) | Satara (सातारा) |
Jalgaon (जलगाँव) | Sindhudurg (सिंधुदुर्ग) |
Jalna (जालना) | Solapur (सोलापुर) |
Kolhapur (कोल्हापुर) | Thane (ठाणे) |
Latur (लातूर) | Wardha (वर्धा ) |
Mumbai City (मुंबई सिटी) | Washim (वाशिम) |
Mumbai Suburban (मुंबई सुबुर्बन) | Yavatmal (यवतमाल) |
सारांश –
राशन कार्ड लिस्ट महाराष्ट्र चेक करण्याकरीता सर्वप्रथम तुम्हाला खाद्य विभाग च्या वेबसाइट rcms.mahafood.gov.in ला ओपन करा. त्याच्या नंतर कैप्चा कोड वेरीफाई करा. जेव्हा आपल्या जिल्हा आणि DFSO चा नाव सेलेक्ट करुण सबमिट करा. त्याच्यानंतर TFSO चा नाव निवडा. त्याच्यानंतर आपल्या राशन दुकानाचा नाव सेलेक्ट करा. हे सर्व केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावची राशन कार्ड लिस्ट तुमच्या समोर स्क्रीन वर दिसेल या लिस्ट मध्य तुम्ही आता आपला नाव चेक करू सकता.
राशन कार्ड लिस्ट महाराष्ट्र FAQ
महाराष्ट्र राशन कार्ड लिस्ट मध्य आपला नाव कसे सोधावे?
महाराष्ट्र सरकारची ऑफिसियल खाद्य विभाग वेबसाइट rcms.mahafood.gov.in वर जावून तुम्ही आपला राशन कार्ड लिस्ट मध्य नाव सोधु सकता.