लाडकी बहिण योजनेचा मार्च 2026 हप्ता कधी येणार? नोव्हेंबर पासून रखडलेले 7500 रुपये एकत्र मिळणार का?

नमस्कार लाडक्या बहिनिंनो आता लाखो लाडक्या बहिणीचा एकच प्रश्न आहे कि आमचे नोव्हेंबर महिन्यापासून रखडलेले जे हफ्ते आहेत ते मार्च महिन्याच्या हफ्त्या सोबत आमच्या खात्यात जमा होणार का? आणि मार्च महिन्याचा हफ्ता आम्हाला केव्हा मिळणार? या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेख मध्य मिळणार आहे तुम्हाला मार्च महिन्याचा हफ्ता केव्हा मिळणार आणि नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार. कोणत्या बहिणीला नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते मिळणार याची माहिती पण तुम्हाला देणार आहोत पूर्ण माहिती साठी हा लेख सेवट पर्यंत वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहिण योजनेचा मार्च 2026 हप्ता कधी येणार?

लाखो लाडक्या बहिणीचा एकाच प्रश्न आहे एप्रिल महिना चालू होऊन गेला तरी पण आम्हाला लाडकी बहिण योजनेचा मार्च महिन्याचा हफ्ता खात्यात जमा झाला नाही तर लाडक्या बहिनिंनो यावेळेस हफ्ता वितरणासाठी थोडा विलंब होत आहे. आत जर फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाची तारीख बघाल तर फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरण करण्यात आलेला आहे.

आत मार्च महिन्याचा हफ्ता केव्हा जमा होणार तर लाडक्या बहिनिंनो सूत्राकडून माहिती नुसार मार्च महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची माहिती मिळाली आहे. आणि मार्च महिन्याच्या वितरणासाठी तयारी पण सुरु झाली आहे. आता लवकरच तुम्हाला मार्च महिन्याचा हफ्ता वितरणाचा gr पाहायला मिळणार आहे. मार्च महिन्याच्या वितरणासाठी gr आला तसेच तीन ते चार दिवसात तुमच्या खात्यात मार्च महिन्याचा हफ्ता जमा होणार आहे.

नोव्हेंबर पासून रखडलेले आणि मार्च महिन्याचे मिळून 7500 रुपये एकत्र मिळणार का?

आता मोठ्या प्रमाणात लाखो लाडक्या बहिणी हा विचारात आहेत कि मार्च महिन्याच्या हफ्त्यासोबत आमचे नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते पण जमा होणार का तर लाडक्या बहिनिंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी मार्च महिन्याचा हफ्त्यासोबत तुमचे रखडलेले हफ्ते पण तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता तुम्ही मागील सरकारचा रेकॉर्ड पाहाल तर ज्या लाडक्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्यात ekyc दुरुस्ती केली त्यांच्या खात्यात फेब्रुवारीच्या हफ्त्यासोबत नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते पण जमा झाले आहेत.

नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते मार्च महिन्याच्या हफ्त्या सोबत कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार?

लाडक्या बहिनिंनो तुम्हाला नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते मार्च महिन्याच्या हफ्त्यासोबत तर मिळणार पण यासाठी काही अटी आहेत. ज्या लाडक्या बहिणींनी 31 मार्च पर्यंत आपली ekyc दुरुस्ती केली आहे त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे अस्या लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर पासूनचे 6000 आणि मार्च महिन्याचे 1500 असे एकत्र 7500 अस्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची सक्य्ता आहे.

सरकार च्या रेकॉर्ड नुसार 86 लाख लाडक्या बहिणीचे ekyc दुरुस्ती नाही केल्यामुळे अपात्र कार्यात आला आहे. सरकारने आता ekyc दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल केली आहे. आता एप्रिल महिन्यामध्य ज्या लाडक्या बहिणी ekyc दुरुस्ती करणार त्यांना अजून वाट पहावी लागेल कारण त्यांच्या खात्यात नोव्हेंबर पासून रखडलेले हफ्ते जमा होणार नाही आहेत.

e-KYC करणे अजूनही शक्य आहे! (30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ)

31 मार्च 2026 ही मूळ तारीख होती. पण सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जर तुम्ही e-KYC केले नाही किंवा चूक दिसत असेल तर आता ताबडतोब करा! नाहीतर लाभ थांबू शकतो.

e-KYC कसे करावे? (2 मिनिटांत पूर्ण)

  1. ladakibahin.maharashtra.gov.in वर जा
  2. “e-KYC” किंवा “Correction” पर्याय निवडा
  3. आधार नंबर आणि OTP टाका
  4. बँक डिटेल्स तपासा आणि सेव्ह करा

मोबाइलवरूनही सहज होते. आधार आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे.

पैसे कसे येतात? DBT प्रक्रिया समजून घ्या

  • पैसे आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट येतात (DBT).
  • SMS येतो: “रु. 1500/- क्रेडिटेड टू अकाउंट XX”.
  • कोणतीही मध्यस्थी नाही, सरकारी खाते थेट.
  • जर पैसे येत नसतील तर: बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाइल नंबर तपासा.

कोण पात्र आहे? (पूर्ण यादी)

  • महाराष्ट्रातील 18-60 वर्षे वयाच्या महिला
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी
  • शेतकरी, कामगार, गृहिणी, छोट्या व्यवसाय करणाऱ्या बहिणी
  • सरकारी नोकरी किंवा उच्च उत्पन्न असणाऱ्या अपात्र

जर तुम्ही नवीन आहात तर ladakibahin.maharashtra.gov.in वर अर्ज करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. मार्च हप्ता एप्रिल शेवटच्या आठवड्यात येणार का? होय, सूत्रांकडून माहिती अशीच आहे.

2. फेब्रुवारी-मार्च एकत्र 3000 येतील का? शक्यता खूप आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्स याची पुष्टी करतात.

3. e-KYC न केल्यास काय? 30 एप्रिलपर्यंत करा, नाहीतर योजना बंद होऊ शकते.

4. पैसे येत नाहीत तर काय करावे? जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा किंवा पोर्टलवर स्टेटस चेक करा.

5. योजना कधी बंद होणार? सध्या कोणतीही बातमी नाही. सरकार चालू ठेवणार आहे

Leave a Comment