Ladki Bahin Yojana GR Update: тВ╣3000 рдорд┐рд│рдгрд╛рд░ рдХрд╛? рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рд╣рдкреНрддрд╛ рдХрдзреА рдпреЗрдгрд╛рд░ рдкреВрд░реНрдг рдорд╛рд╣рд┐рддреА
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१५०० थेट बँक खात्यात DBT द्वारे दिले जातात. आता फेब्रुवारी २०२६ महिन्यासाठी मोठी अपडेट आली आहे. २४ मार्च २०२६ रोजी सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय (GR) जारी केला असून, २७७ कोटी २६ … Read more